Post Office Yojana Archives - https://livebatami.krushibatami.com/tag/post-office-yojana/ Live Batami Mon, 02 Sep 2024 14:15:54 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.6.2 https://livebatami.krushibatami.com/wp-content/uploads/2024/08/cropped-livebatami-2-32x32.jpg Post Office Yojana Archives - https://livebatami.krushibatami.com/tag/post-office-yojana/ 32 32 या योजनेतून पती-पत्नीला मिळणार आता महिन्याला 27000 हजार https://livebatami.krushibatami.com/2024/09/02/post-office-yojana/ https://livebatami.krushibatami.com/2024/09/02/post-office-yojana/#respond Mon, 02 Sep 2024 14:15:54 +0000 https://livebatami.krushibatami.com/?p=88   Post Office Yojana : तुम्हाला दर महिन्याला 20,500 रुपये कमवायचे आहेत का? पोस्ट ऑफिसची ही सुपरहिट योजना तुमच्यासाठी फायद्याची ठरू शकते. यात तुम्हाला दर महिन्याला 20,500 रुपये पाच वर्षांसाठी मिळतील. जे लोक लवकरच रिटायर होणार आहेत, त्यांच्यासाठी ही योजना आहे. या योजनेत त्यांचे पैसे सुरक्षित राहतील व चांगले व्याजही मिळेल. ज्येष्ठ नागरिकांच्या गरजा लक्षात ... Read more

The post या योजनेतून पती-पत्नीला मिळणार आता महिन्याला 27000 हजार appeared first on .

]]>
 

Post Office Yojana : तुम्हाला दर महिन्याला 20,500 रुपये कमवायचे आहेत का? पोस्ट ऑफिसची ही सुपरहिट योजना तुमच्यासाठी फायद्याची ठरू शकते. यात तुम्हाला दर महिन्याला 20,500 रुपये पाच वर्षांसाठी मिळतील. जे लोक लवकरच रिटायर होणार आहेत, त्यांच्यासाठी ही योजना आहे. या योजनेत त्यांचे पैसे सुरक्षित राहतील व चांगले व्याजही मिळेल.

ज्येष्ठ नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन सरकार सीनियर सिटीझन सेव्हिंग स्कीम (SCSS) चालवत आहे. यामध्ये ज्येष्ठ नागरिकांना दर महिन्याला पैसे मिळतात. सीनियर सिटीझन सेव्हिंग स्कीममध्ये दरमहा जास्तीत जास्त 20,500 रुपये मिळतात. योजनेबद्दल जाणून घेऊयात.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

पोस्ट ऑफिस सीनियर सिटीझन सेव्हिंग स्कीमची खासियत अशी आहे की तुम्ही यामध्ये किमान एक हजार गुंतवणूक करू शकता. ज्या ज्येष्ठ नागरिकांना निवृत्तीनंतर दर महिन्याला ठराविक उत्पन्न हवे आहे, त्यांच्यासाठी ही उत्तम योजना आहे. यामध्ये गुंतवणूक केल्याने तुम्हाला दर महिन्याला किंवा प्रत्येक तिमाहीत व्याज मिळेल, ज्यामुळे तुमचा महिन्याचा खर्च भागेल.

ही योजना 60 वर्षांवरील नागरिकांसाठी आहे. याशिवाय 55 ते 60 वयोगटातील स्वेच्छानिवृत्ती (VRS) घेतलेले लोकही या योजनेचा लाभ घेऊ शकतात. संरक्षण सेवेतून निवृत्त झालेले कर्मचारीही वयाच्या 50 व्या वर्षी या योजनेत गुंतवणूक करू शकतात. खास म्हणजे ज्येष्ठ नागरिक आपल्या जोडीदारासोबत जॉइंट अकाउंट उघडू शकतात, दोघांनाही या योजनेचा लाभ मिळेल.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

ज्येष्ठ नागरिक कोणत्याही बँकेत किंवा पोस्ट ऑफिसमध्ये एससीएसएस अकाउंट उघडू शकतात. हे अकाउंट उघडण्यासाठी किमान एक हजार व कमाल 30 लाख रुपये जमा करता येतात.

ही योजना ज्येष्ठ नागरिकांना 8.2 टक्के वार्षिक व्याज देते, हे इतर योजनांच्या तुलनेत खूप जास्त आहे. एखाद्या व्यक्तीने यात 30 लाख रुपये गुंतवल्यास त्याला यावर 2.46 लाख रुपये वार्षिक व्याज मिळेल. म्हणजेच महिन्याला 20,500 रुपये मिळतील. यातून रिटायरमेंटनंतर नियमित उत्पन्न मिळू शकते.

पोस्ट ऑफिस सीनियर सिटीझन सेव्हिंग स्कीम ही योजना निवृत्तीनंतर सुरक्षित आणि फायदेशीर गुंतवणुकीसाठी उत्तम पर्याय आहे. या योजनेत गुंतवणूकदारांना जास्त व्याज दर मिळतो, तसेच गुंतवणूकदारांचे पैसे सुरक्षित राहतात. त्यामुळे ज्यांना रिटायरमेंटनंतर उत्पन्नाचा स्रोत हवाय ते या योजनेत गुंतवणूक करण्याचा विचार करू शकतात.

The post या योजनेतून पती-पत्नीला मिळणार आता महिन्याला 27000 हजार appeared first on .

]]>
https://livebatami.krushibatami.com/2024/09/02/post-office-yojana/feed/ 0 88